mr_tn/luk/14/17.md

505 B

When the dinner was prepared

जेवणाच्या वेळी किंवा ""जेवण सुरू होणार होते त्यावेळी”

those who were invited

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""त्यांनी ज्यांना आमंत्रित केले होते"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)