mr_tn/luk/14/02.md

1001 B

Behold, there in front of him was a man

पहा"" हा शब्द आपल्याला एका नवीन व्यक्तीस सूचित करतो. आपल्या भाषेत हे करण्याचा एक मार्ग असू शकतो. इंग्रजीमध्ये ""त्याचा समोर एक माणूस होता"" वापरतो (पहा: rc://*/ta/man/translate/writing-participants)

was suffering from edema

शरीराच्या काही भागांमध्ये पाण्याने तयार होणा-या इडेमामुळे सूज येते. या भाषेसाठी काही भाषेचे नाव असू शकते. पर्यायी अनुवाद: ""दुखणे होते कारण त्याच्या शरीराचे काही भाग पाण्याने सुजले होते