mr_tn/luk/14/01.md

1.0 KiB

General Information:

हा शब्बाथाचा दिवस आहे आणि येशू परुश्याच्या घरी आहे. वचन 1 खालील घटनेसाठी पार्श्वभूमी माहिती देतो. (पहा: rc://*/ta/man/translate/writing-background)

It happened one Sabbath

हे एक नवीन घटना सूचित करते. (पहा: rc://*/ta/man/translate/writing-newevent)

to eat bread

खाणे किंवा ""जेवण"" भाकर हा जेवणांचा एक महत्त्वाचा भाग होता आणि या वाक्यात जेवण संदर्भात वापरला जातो. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-synecdoche)

watching him closely

ते काही चुकीचे करण्याच्या आरोपावर आरोप करु शकतात की नाही हे पाहत होते.