mr_tn/luk/13/33.md

8 lines
937 B
Markdown

# In any case
असे असले तरी किंवा ""तथापि"" किंवा ""जे काही घडते
# it is not acceptable to kill a prophet away from Jerusalem
यहूदी पुढाऱ्यांनी देवाची सेवा करण्याचा दावा केला. आणि तरीही त्यांचे पूर्वजांनी यरुशलेममध्ये देवाच्या अनेक संदेष्ट्यांना ठार केले आणि येशूला तेथेही ठार मारणे हे त्याला ठाऊक होते. वैकल्पिक अनुवाद: ""यरुशलेममध्ये हे यहूदी नेते देवाच्या संदेशवाहकांना मारतात"" (पाहा: [[rc://*/ta/man/translate/figs-irony]])