mr_tn/luk/13/18.md

12 lines
1.1 KiB
Markdown

# (no title)
येशू सभास्थानात लोकांसमोर एक दृष्टांत सांगू लागला. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-parables]])
# What is the kingdom of God like ... what can I compare it to?
येशू काय शिकवणार आहे हे ओळखण्यासाठी दोन प्रश्न वापरतो. वैकल्पिक अनुवाद: ""देवाचे राज्य कशासारखे आहे ते मी तुम्हाला सांगेन ... मी त्याची तुलना कशी करू शकतो."" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
# what can I compare it to?
हे मूलतः मागील प्रश्नासारखेच आहे. काही भाषा दोन्ही प्रश्नांचा वापर करू शकतात आणि काही केवळ एक वापरतात. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-parallelism]])