mr_tn/luk/12/47.md

1018 B

Connecting Statement:

येशू दृष्टांत सांगने पूर्ण करतो.

That servant, having known his lord's will, and not having prepared or done according to his will, will be beaten with many blows

हे कर्तरी स्वरूपात अनुवादित केले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""परंतु जो नोकर त्याच्या मालकाच्या इच्छेला ओळखतो तो त्याप्रमाणे तयार करत नाही किंवा त्याप्रमाणे करत नाही, म्हणून मालक त्यास अनेक घाव देईल"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

his lord's will ... according to his will

त्याच्या मालकाला त्याने काय करावे अशी इच्छा होती ... ते