mr_tn/luk/12/32.md

8 lines
861 B
Markdown

# little flock
येशू आपल्या शिष्यांना एक कळप म्हणून बोलवत आहे. कळप हा शेळी किंवा मेंढरांचा समूह आहे ज्याची मेंढपाळ काळजी घेतो. मेंढपाळ आपल्या मेंढरांची काळजी घेतो म्हणून देव आपल्या शिष्यांचे काळजी घेतो. वैकल्पिक अनुवादः ""लहान गट"" किंवा ""प्रिय गट"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# your Father
हे देवासाठी एक महत्वाचे शीर्षक आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]])