mr_tn/luk/12/28.md

1.6 KiB

If God so clothes the grass in the field, which

देव अशा शेतातील गवतास असे कपडे घालत असेल तर, किंवा ""किंवा देव अशे सुंदर कपडे शेतातील गवतास देईल तर ते."" देव गवताला सुंदर बनवितो म्हणजे की देव गवतावर सुंदर कपडे घालतोय. वैकल्पिक अनुवादः ""जर देवाने या क्षेत्रात गवत सुंदर बनविली तर"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

is thrown into the oven

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""कोणीतरी त्यास अग्नीत फेकतो"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

how much more will he clothe you

हा एक उद्गार आहे, प्रश्न नाही. येशू यावर जोर देतो की तो गवताची कशी काळजी घेतो त्यापेक्षा जास्त चांगली काळजी लोकांची घेईल. हे स्पष्टपणे सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""तो आपल्याला नक्कीच चांगले करेल"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-exclamations)