mr_tn/luk/12/27.md

16 lines
1.4 KiB
Markdown

# Consider the lilies—how they grow
लिली कशी वाढतात याचा विचार करा
# lilies
लिली जंगलामध्ये उगवणारे सुंदर फुल आहेत. आपल्या भाषेत लिलीसाठी शब्द नसल्यास, आपण दुसर्या फुलाचे नाव त्या वापरू शकता किंवा ""फुले"" म्हणून भाषांतरित करू शकता (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-unknown]])
# neither do they spin
कपड्यांसाठी दोरा किंवा यार्ड तयार करण्याची प्रक्रिया ""कताई"" असे म्हणतात. हे स्पष्ट करण्यासाठी मदत होऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""कापड तयार करण्यासाठी ते न दोरा तयार करतात"" किंवा ""आणि ते धागा तयार करत नाहीत"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# Solomon in all his glory
शलमोन ज्यांच्याकडे खूप संपत्ती आहे किंवा ""शलमोन ज्याने, सुंदर कपडे परिधान केले