mr_tn/luk/12/17.md

586 B

What will I do, because I do not have a place to store my crops?

हा प्रश्न मनुष्य स्वतःबद्दल काय विचार करीत आहे हे प्रतिबिंबित करतो. वैकल्पिक अनुवाद: ""मला काय करावे हे माहित नाही, कारण माझ्याकडे माझी सर्व पिके साठवण्याइतके मोठे स्थान नाही!"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)