mr_tn/luk/11/54.md

4 lines
737 B
Markdown

# trying to trap him in his own words
याचा अर्थ असा आहे की, येशू काहीतरी चुकीचे बोलू इच्छितो जेणेकरून ते त्याच्यावर आरोप लावू शकतील. नियमशास्त्राचे शिक्षक व परुशी त्यांच्या मतांचे रक्षण करण्यासाठी वादविवाद करीत नाहीत परंतु येशूचा सापळा करण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून ते त्याच्यावर आरोप लावू शकतील