mr_tn/luk/11/33.md

1.4 KiB

General Information:

33-36 वचनांमध्ये एक रूपक आहे जेथे येशू त्याचे शिक्षण ""प्रकाश"" म्हणून बोलतो, की तो त्याच्या शिष्यांना आज्ञाधारक राहण्यास व इतरांबरोबर सामायिक करण्यास इच्छितो. तो अशा लोकांविषयी बोलतो जो ""अंधारात"" असल्यासारखे त्याच्या शिकवणी ओळखत नाहीत किंवा स्वीकारत नाहीत. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

Connecting Statement:

येशू लोकांना शिकवण्याचे संपवतो.

puts it in a hidden place or under a basket

तो लपवतो किंवा टोपलीखाली ठेवतो

but on a lampstand

या कलमातील समजलेले विषय आणि क्रिया पुरविली जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""पण एक व्यक्ती त्याला दिवठनीवर ठेवतो"" किंवा ""पण एक व्यक्ती त्यास मेजावर ठेवतो"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-ellipsis)