mr_tn/luk/11/16.md

894 B

General Information:

येशू गर्दीला प्रतिसाद देतो.

Others tested him

इतर लोकांनी येशूची परीक्षा घेतली. त्यांना देवाची इच्छा होती हे सिद्ध व्हावे अशी त्याची इच्छा होती

and sought from him a sign from heaven

आणि त्याला स्वर्गातून एक चिन्ह द्यावा किंवा ""त्याने स्वर्गातून चिन्ह दिले की मागणी करून"" विचारले. हा त्यांचा अधिकार देवापासून होता हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी अशी अपेक्षा केली.