mr_tn/luk/11/06.md

1.2 KiB

Connecting Statement:

येशूने वचन 5 मध्ये सुरु होणारा प्रश्न विचारने संपवले.

since a friend ... to set before him'?

येशू शिष्यांना शिकवण्यासाठी एक प्रश्न वापरतो. ""समजा, तुमच्यापैकी कोणी त्याच्यासमोर उभे आहे ..."" किंवा ""समजा तुमच्याकडे ... त्याच्यापुढे उभे रहाण्यासाठी ."" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)

just came in from the road

याचा अर्थ असा आहे की भेट देणारा त्याच्या घरापासून दूर आला आहे. वैकल्पिक अनुवाद: ""प्रवास करत होता आणि नुकताच माझ्या घरी आला"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

anything to set before him

त्याला देण्यास तयार असलेले अन्न