mr_tn/luk/10/38.md

20 lines
1.1 KiB
Markdown

# General Information:
येशू मार्थाच्या घरी आला जिथे तिची बहिणी मरीया मोठ्या लक्ष देऊन येशूचे ऐकते.
# Now
नवीन घटना चिन्हांकित करण्यासाठी हा शब्द येथे वापरला जातो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-newevent]])
# as they were traveling along
येशू व त्याचे शिष्य जसे प्रवास करीत होते तसे
# a certain village
हे गावात नवीन स्थान म्हणून ओळखले जाते, परंतु त्याचे नाव देत नाही.
# a certain woman named Martha
हे मार्थाला एक नवीन पात्र म्हणून ओळखते. आपल्या भाषेत नवीन लोक आणण्याचा मार्ग असू शकतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-participants]])