mr_tn/luk/10/20.md

1.2 KiB

do not rejoice only in this, that the spirits submit to you, but rejoice even more that your names are engraved in heaven

केवळ अशुध्य आत्मे तुमची आज्ञा मानतात म्हणून आनंदित होऊ नका कारण सकारात्मक स्वरूपातही सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""आत्म्याने तुम्हाला समर्पण केल्यामुळे आनंदित होण्यापेक्षा आपले नाव स्वर्गात लिहिले आहे याचा आनंद घ्या

your names are engraved in heaven

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""देवाने आपले नाव स्वर्गात लिहिले आहे"" किंवा ""आपले नाव स्वर्गातील नागरिक आहेत अशा लोकांच्या यादीत आहेत"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)