mr_tn/luk/09/28.md

8 lines
912 B
Markdown

# Connecting Statement:
येशूने आपल्या शिष्यांना असे आठ दिवसांनंतर सांगितले की काही लोक देवाचे राज्य पाहण्यापूर्वी मरणार नाहीत, तेव्हा येशू पेत्र, याकोब व योहान यांच्याबरोबर प्रार्थना करण्यासाठी डोंगरावर गेला, जे सर्व जण झोपी गेले आहेत आणि येशू एका चमकदार स्वरूपात बदलला आहे.
# these words
याआधीच्या वचनामध्ये येशूने आपल्या शिष्यांना जे सांगितले ते याचा संदर्भ आहे.