mr_tn/luk/08/52.md

491 B

all were mourning and wailing for her

त्या संस्कृतीत दुःख दाखवण्याचा हा सामान्य मार्ग होता. वैकल्पिक अनुवादः ""सर्व लोक तेथे दुःखी होते आणि मोठ्याने रडत होते कारण मुलीचा मृत्यू झाला होता"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)