mr_tn/luk/08/36.md

8 lines
640 B
Markdown

# those who had seen it
जे घडले ते त्यांनी पाहिले
# the man who had been possessed by demons had been healed
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""येशूने भुते असलेल्या मनुष्याला बरे केले"" किंवा ""येशूने अशुद्ध आत्माने नियंत्रित केलेला माणूस बरे केला"" (पाहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])