mr_tn/luk/08/29.md

1.2 KiB

many times it had seized him

बऱ्याचदा त्या मनुष्याचा नियंत्रण झाला होता किंवा ""अनेकदा ते त्याच्यामध्ये गेले होते."" येशूने मनुष्याला भेटण्यापूर्वी त्याने भूतकाळात काय केले त्याबद्दल हे सांगितले आहे.

though he was bound ... and kept under guard

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""जरी लोकांनी त्याला साखळ्यांनी बांधले होते आणि त्याला संरक्षित केले होते"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

he would be driven by the demon

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""दुष्ट आत्म्याने त्याला जायला लावेल"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)