mr_tn/luk/08/23.md

912 B

as they sailed

जसे ते गेले

fell asleep

झोपू लागले

A terrible windstorm came down

जोरदार वाऱ्याचा वादळ सुरु झाला किंवा ""जोरदार वारा अचानक सुरू झाला

their boat was filling with water

जोरदार वारामुळे उंच लाटा झाल्या ज्यामुळे बोटच्या बाजूने पाणी धडकले. हे स्पष्टपणे सांगितले जाऊ शकते. पर्यायी अनुवाद: ""वारामुळे मोठ्या लाटा उसळू लागल्या आणि त्यामुळे पाणी नावेत भरण्यास सुरू झाले"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)