mr_tn/luk/08/22.md

12 lines
756 B
Markdown

# Connecting Statement:
येशू आणि त्याचे शिष्य गनेसरेत तलाव पार करण्यासाठी बोट वापरतात. शिष्यांना येशूच्या सामर्थ्याबद्दल अधिक जाणून घ्यावे लागते.
# the lake
गनेसरेतचा हा तलाव आहे, ज्याला गालील समुद्रही म्हणतात.
# They set sail
या अभिव्यक्तीचा अर्थ असा आहे की त्यांनी त्यांच्या नावेने तलाव ओलांडण्यास सुरवात केली.