mr_tn/luk/08/17.md

931 B

nothing is hidden that will not be made known

हे दुहेरी नकारात्मक, सकारात्मक विधान म्हणून लिहीले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""लपविलेले सर्व काही ज्ञात केले जाईल"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-doublenegatives)

nor is anything secret that will not be known and come into the light

हे दुहेरी नकारात्मक सकारात्मक विधान म्हणून लिहीले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""आणि गुप्त गोष्टी सर्वज्ञात दिल्या जातील आणि त्या प्रकाशात येतील"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-doublenegatives)