mr_tn/luk/08/05.md

1.2 KiB

A farmer went out to sow his seed

एक शेतकरी शेतात काही बिया टाकून बाहेर गेला किंवा ""एक शेतकरी शेतात काही बिया टाकून बाहेर गेला

some fell

काही बि पडले किंवा ""काही बिया पडल्या

it was trampled underfoot

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""लोक त्यावर चालले"" किंवा ""लोक त्यांच्यावर चालले"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

birds of the sky

ही म्हण फक्त ""पक्षी"" म्हणून भाषांतरित केला जाऊ शकतो किंवा ""आकाश"" च्या भावना ठेवण्यासाठी ""पक्षी खाली उतरले"" आणि म्हणून.

devoured it

ते सर्व खाल्ले किंवा ""त्यांनी सर्व खाल्ले