mr_tn/luk/08/02.md

970 B

who had been healed of evil spirits and diseases

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""येशूने दुष्ट आत्म्यांपासून मुक्त केले आणि रोग बरे केले"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

Mary

निश्चित महिला"" पैकी एक. (पहा: rc://*/ta/man/translate/translate-names)

Mary who was called Magdalene ... seven demons had been driven out

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""मरीया, जिला मग्दलीया म्हणतात ... येशूने सात भुते काढली होती"" (पाहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)