mr_tn/luk/07/50.md

8 lines
975 B
Markdown

# Your faith has saved you
तुमच्या विश्वासामुळे, तुमचे तारण झाले आहे. ""विश्वास"" नावाचा अमूर्त संज्ञा क्रिया म्हणून सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""तुमच्या विश्वासमुळे, तुमचे तारण झाले आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns]])
# Go in peace
एकाच वेळी आशीर्वाद देताना निरोप घेतो म्हणाण्याचा हा एक मार्ग आहे. वैकल्पिक अनुवाद: ""आपण जात असताना, आता काळजी करू नका"" किंवा ""आपण जात असताना देव तुम्हाला शांती देईल