mr_tn/luk/07/40.md

4 lines
246 B
Markdown

# Simon
ज्या परुश्याने येशूला आपल्या घरी बोलाविले होते, त्याचे हे नाव होते. तो शिमोन पेत्र नव्हता.