mr_tn/luk/07/37.md

16 lines
1.3 KiB
Markdown

# Behold, there was a woman
पहा"" हा शब्द आपल्याला एका नवीन व्यक्तीस सूचित करतो. आपल्या भाषेत हे करण्याचा एक मार्ग असू शकतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-participants]])
# who was a sinner
जी पापी जीवनशैली जगली किंवा ""जीची पापी जीवन जगण्याची प्रतिष्ठा होती"". ती एक वेश्या असू शकते.
# an alabaster jar
मऊ दगडापासून बनलेली एक कुपी. अलाबस्टर एक मऊ, पांढरा दगड आहे. लोक अलाबस्टर कुपीमध्ये मौल्यवान वस्तू साठवतात.
# of perfumed oil
त्यात सुगंधी द्रव्य होते. तेलामध्ये काहीतरी होते ज्यामुळे त्याचा छान वास येऊ लागला. छान वास घेण्याकरिता लोकांनी स्वतःस घासले किंवा त्यांच्या कपड्यांना शिंपडले.