mr_tn/luk/07/36.md

1022 B

General Information:

त्या वेळेस दर्शकांसाठी जेवण न घेता जेवणास उपस्थित राहण्याची प्रथा होती.

Connecting Statement:

परुशी येशूला त्याच्या घरी जेवायला बोलवितो.

Now one of the Pharisees

कथेतील एक नवीन भागाची सुरूवात करते आणि परुशी लोकांचा कथे मध्ये परिचय. (पहा: [[rc:///ta/man/translate/writing-newevent]] आणि [[rc:///ta/man/translate/writing-participants]])

reclined at the table to eat

जेवण साठी मेजावर बसला. मेजवानीवर आरामशीरपणे झोपायच्यावेळी हे खाणे मनुष्यासाठी जेवणासारखे एक आरामदायी जेवण होते.