8 lines
783 B
Markdown
8 lines
783 B
Markdown
# rejected God's purpose for themselves
|
|
|
|
देवाने त्यांना काय करायला हवे ते नाकारले किंवा ""देवाने त्यांना जे सांगितले ते अवज्ञा करणे निवडले
|
|
|
|
# they had not been baptized by John
|
|
|
|
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""त्यांनी योहानाला बाप्तिस्मा देऊ दिला नाही"" किंवा ""त्यांनी योहानाचा बाप्तिस्मा नाकारला"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
|