mr_tn/luk/07/27.md

1.0 KiB

This is he of whom it is written

तो संदेष्टा हा आहे ज्याविषयी संदेष्ट्याने लिहिले आहे की किवा ""योहान पूर्वीपासूनच संदेष्ट्यांपैकी एक आहे

See, I am sending

या वचनामध्ये, येशू मलाखी संदेष्टा उद्धृत करत आहे आणि म्हणत आहे की योहान हा संदेशवाहक आहे ज्याचा मलाखी उच्चारतो.

before your face

ही म्हण म्हणजे ""आपल्या समोर"" किंवा ""आपल्या पुढे जाऊ"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-idiom)

your

तुमचा"" शब्द एकवचनी आहे कारण देव उद्धरणाने मसीहाशी बोलत होता. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-you)