mr_tn/luk/07/17.md

678 B

This news about Jesus spread

हा संदेश 16 व्या वचनात ज्या गोष्टी सांगत होता त्या गोष्टींचा संदर्भ देतो. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""लोकांनी येशूविषयीची बातमी पसरवली"" किंवा ""लोकांनी इतरांना येशूविषयी हा अहवाल सांगितला

This news

हा अहवाल किंवा ""हा संदेश