mr_tn/luk/06/47.md

4 lines
499 B
Markdown

# Every person who comes to me ... I will tell you what he is like
या वाक्याचा क्रम बदलणे स्पष्ट होऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""मी तुम्हाला सांगेन की प्रत्येक माणूस हा माझ्याकडे येतो आणि माझे ऐकतो आणि त्यांचे पालन करतो त्या सारखा आहे