mr_tn/luk/06/46.md

633 B

General Information:

येशूने आपल्या शिक्षणाचे पालन करणाऱ्या व्यक्तीशी तुलना केली ज्याने खडकावर एक घर बांधले होते जेथे ते पूरांपासून सुरक्षित राहील. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-simile)

Lord, Lord

या शब्दांचे पुनरावृत्ती सूचित करते की ते नियमितपणे येशू ""प्रभू"" असे म्हणतात.