mr_tn/luk/06/29.md

728 B

To him who strikes you

जर कोणी तुम्हाला मारतो तर

on the one cheek

आपल्या चेहऱ्याच्या एका बाजूला

offer him also the other

आक्रमणकर्ता व्यक्तीस काय करेल हे सांगणे उपयुक्त ठरू शकते. वैकल्पिक अनुवाद: ""आपला चेहरा बदला जेणेकरून तो इतर गालावरही हल्ला करू शकेल"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-ellipsis)

do not withhold

त्याला घेण्यापासून रोखू नका