mr_tn/luk/05/29.md

12 lines
738 B
Markdown

# Connecting Statement:
जेवणाचे वेळी, येशू परुशी व नियमशास्त्राचे शिक्षकांशी बोलला.
# in his house
लेवीच्या घरात
# reclining at the table
मेजवानीच्या वेळी खाण्याची ग्रीक शैली सोबतीवर आणि काही उशावर डाव्या हाताच्या बाजूने स्वतःला झोपायला लागली. वैकल्पिक अनुवाद: ""एकत्र खाणे"" किंवा ""टेबलवर खाणे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])