mr_tn/luk/05/23.md

1.9 KiB

Which is easier to say ... walk?

येशू या प्रश्नाचा उपयोग शास्त्री लोकांनी विचार करावा की तो पापांची क्षमा करू शकतो किंवा नाही हे सिद्ध कराण्यासाठी करतो. वैकल्पिक अनुवादः ""मी फक्त म्हटले 'तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.' 'उठ आणि चाल' असे म्हणणे कठिण आहे, कारण मी त्याला बरे करू शकतो की नाही हे सिद्ध होईल की तो उठतो आणि चालतो की नाही. "" किंवा ""उठ आणि चाल"" म्हणणे हे 'तुझ्या पापांची क्षमा झाली आहे' असे म्हणण्यापेक्षा सोपे आहे. ""(पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)

easier to say

स्पष्टीकरण असा आहे की एक गोष्ट ""बोलणे सोपे आहे कारण काय घडले हे कोणालाही कळणार नाही"", परंतु दुसरी गोष्ट म्हणजे ""बोलणे कठीण आहे कारण प्रत्येकाना काय घडेल हे माहित होईल."" मनुष्याच्या पापांची क्षमा झाली तर लोक पाहू शकले नाहीत, परंतु ते उठ आणि चाल म्हणल्यास तो बरे होईल हे सर्वांना ठाऊक होते. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-ellipsis)