mr_tn/luk/05/21.md

2.0 KiB

question this

याविषयी चर्चा करत होते किंवा ""याबद्दल तर्क करत होते."" त्यांनी जे प्रश्न विचारले ते सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""येशूवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे की नाही यावर चर्चा करत होते"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-ellipsis)

Who is this who speaks blasphemies?

या प्रश्नावरून येशू जे बोलला त्याबद्दल ते किती धक्कादायक आणि क्रोधित होते ते दर्शविते. हे एक विधान म्हणून लिहीले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""हा मनुष्य देवाची निंदा करीत आहे!"" किंवा ""तो हे सांगून देवाला निंदक करत आहे!"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)

Who can forgive sins but God alone?

अंतर्भूत माहिती अशी आहे की जर एखाद्या व्यक्तीने पापांची क्षमा करण्याचा दावा केला तर तो देव आहे. हे स्पष्ट विधान म्हणून लिहीले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""कोणीही पापांची क्षमा करु शकत नाही तर देवच आहे!"" किंवा ""देवच पापांची क्षमा करू शकतो!"" (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-rquestion]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-explicit]])