mr_tn/luk/05/17.md

8 lines
519 B
Markdown

# Connecting Statement:
एके दिवशी येशू एका इमारतीत शिकवत होता, तेव्हा काही माणसांनी बरे करण्यासाठी एक पक्षघाती मनुष्य आणला.
# It came about
हा वाक्यांश कथेतील एक नवीन भाग सुरूवातीस चिन्हांकित करतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-newevent]])