mr_tn/luk/05/07.md

620 B

motioned

ते किनाऱ्यापासून खूप दूर होते, म्हणून त्यांनी हात उंचावून कदाचित इशारे केले असतील.

they began to sink

नाव बुडू लागल्या. कारण स्पष्टपणे सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""नाव बुडू लागल्या कारण माश्यांचे ओझे खूप जड होते"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)