mr_tn/luk/04/42.md

12 lines
568 B
Markdown

# Connecting Statement:
येशूने कफर्णहूम येथे राहवे अशी लोकांची इच्छा आहे असे वाटत असले तरी, तो इतर यहूदी सभास्थानात प्रचार करण्यासाठी जातो.
# When daybreak came
सूर्योदय किंवा ""पहाटे
# a solitary place
एक निर्जन ठिकाण किंवा ""ज्या ठिकाणी लोक नव्हते तिथे