mr_tn/luk/04/35.md

655 B

Jesus rebuked the demon, saying

येशूनेअशुद्ध आत्म्याला धमकावले किंवा ""एशुने अशुद्ध आत्म्याला असे म्हटले

Come out of him

त्याने अशुद्ध आत्म्याला आज्ञा केली की, त्या मनुष्यावर नियंत्रण करणे थांबव. वैकल्पिक अनुवादः ""त्याला एकटे सोडून दे"" किंवा ""यापुढे या माणसामध्ये राहू नको