mr_tn/luk/04/30.md

686 B

he passed through the middle of them

गर्दीच्या मध्यभागी किंवा ""त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांमध्ये"".

he went to another place

तो निघून गेला किंवा ""तो त्याच्या मार्गावर गेला"" लोक त्याला जेथे जाण्यासाठी दबाव टाकत होते त्याऐवजी येशू तेथे गेला जिथे त्याने जाण्यासाठी योजना केली होती.