mr_tn/luk/04/18.md

2.0 KiB

The Spirit of the Lord is upon me

विशेष प्रकारे पवित्र आत्मा माझ्याबरोबर आहे. जेव्हा कोणी हे बोलतो तेव्हा तो देवाचे वचन बोलण्याचा दावा करतो.

he anointed me

जुन्या करारामध्ये जेव्हा एखाद्या व्यक्तीला विशेष कार्य करण्याचे अधिकार देण्यात आले होते तेव्हा त्यांच्यावर औपचारिक तेल ओतण्यात येत. या कार्यासाठी त्याला तयार करण्यासाठी पवित्र आत्म्याच्या संदर्भात येशू या रूपकाचा उपयोग करतो. वैकल्पिक अनुवाद: ""पवित्र आत्मा मला बलवान करण्यास माझ्यावर आहे"" किंवा ""पवित्र आत्म्याने मला शक्ती व अधिकार दिला"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

the poor

गरीब लोक

proclaim freedom to the captives

कैद्यांना स्वातंत्र्य जाहीर करा लोकांना सांगा जे कैद आहेत ते मुक्त केले जातील ""किंवा"" युद्धाच्या कैद्यांना मुक्त करा

recovery of sight to the blind

आंधळ्यांना दृष्टि द्या किंवा ""पुन्हा आंधळ्याना पाहत करा

set free those who are oppressed

ज्यांना कठोरपणे वागणूक दिली आहे त्यांना मुक्त करा