mr_tn/luk/04/14.md

1.8 KiB

Connecting Statement:

येशू गालीलात परतला, सभास्थानात शिकवत असे, आणि तेथे लोकांना सांगतो की तो यशया संदेष्ट्याच्या शास्त्राचे स्पष्टीकरण देत आहे.

Then Jesus returned

या कथा मध्ये एक नवीन घटनेची सुरुवात होते. (पहा: rc://*/ta/man/translate/writing-newevent)

in the power of the Spirit

आणि आत्मा त्याला सामर्थ्य देत होता. देव एक विशेष मार्गाने येशूबरोबर होता, ज्यामुळे मानवांना जे काही शक्य नव्हते ते करण्यास तो समर्थ होता.

news about him spread

लोकांनी येशूविषयीची बातमी पसरविली किंवा ""लोकानी येशूविषयी इतर लोकांना सांगितले"" किंवा ""त्याच्याविषयीचे ज्ञान वैयक्तिकरित्या एका व्यक्तीकडे गेले."" ज्यांनी हे ऐकले त्यांनी येशूविषयी इतर लोकांना सांगितले, आणि मग त्या इतर लोकांनी त्याच्याविषयी अजून लोकांना सांगितले.

throughout the entire surrounding region

याचा अर्थ गालील सभोवतालची ठिकाणे किंवा ठिकाणे होय.