mr_tn/luk/04/12.md

12 lines
1.8 KiB
Markdown

# It is said
सैतानाने त्याला काय करण्यास सांगितले ते तो करणार नाही म्हणून येशू सैतानाला सांगतो. हे करण्यास नकार दिल्याने स्पष्टपणे सांगितले जाऊ शकते. पर्यायी अनुवाद: ""नाही, मी ते करणार नाही कारण असे म्हटले आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# It is said
अनुवादाच्या पुस्तकातील मोशेने लिहिलेल्या लिखाणाचे येशू अवतरण घेतो. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""मोशे म्हणाला आहे"" किंवा ""शास्त्रवचनांत मोशेने म्हंटले आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# Do not put the Lord your God to the test
संभाव्य अर्थ म्हणजे 1) येशूने मंदिरा वरून उडी मारून देवाची परीक्षा घेऊ नये, किंवा 2) सैतानाने येशूचे परीक्षण केले पाहिजे की तो देवाचा पुत्र आहे का ते पाहू नये. अर्थ स्पष्ट करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी वरील वचनांचे भाषांतर करणे चांगले आहे.