mr_tn/luk/04/06.md

4 lines
554 B
Markdown

# they have been given to me
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. संभाव्य अर्थ ""ते"" म्हणजे 1) साम्राज्यांचे अधिकार आणि वैभव आणि 2) साम्राज्य होय. वैकल्पिक अनुवादः ""देवाने मला ते दिले आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])