mr_tn/luk/04/03.md

8 lines
584 B
Markdown

# If you are the Son of God
सैतानाने येशूला ""देवाचा पुत्र"" असल्याचे सिद्ध करण्यासाठी येशूने हा चमत्कारकरावा असे आव्हान दिले (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]])
# this stone
सैतानाने त्याच्या हातात एक दगड धरला आहे किंवा जवळच्या खडकाला निर्देश केला आहे.