mr_tn/luk/04/01.md

761 B

Connecting Statement:

येशू 40 दिवसांसाठी उपवास करतो आणि सैतान त्याला पाप करण्यास उद्युक्त करण्याचा प्रयत्न करतो.

Then Jesus

योहानाने येशूचा बाप्तिस्मा केल्यानंतर . (पहा: rc://*/ta/man/translate/writing-newevent)

was led by the Spirit

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी अनुवादः ""आत्म्याने त्याचे नेतृत्व केले"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)