mr_tn/luk/03/23.md

1005 B

General Information:

लूक आपल्या वडिल जोसेफच्या ओळखीच्या माध्यमाने येशूच्या पूर्वजांना सूचीबद्ध करतो.

When

या शब्दाचा उपयोग येशूच्या वयाच्या व पूर्वजांविषयीच्या पार्श्वभूमीतील माहितीतील बदल दर्शविण्यासाठी येथे केला जातो. (पहा: rc://*/ta/man/translate/writing-background)

thirty years of age

30 वर्षे जुन्या (पहा: rc://*/ta/man/translate/translate-numbers)

He was the son (as it was assumed) of Joseph

असे वाटले की तो योसेफचा मुलगा होता किंवा ""लोकानी मानले की तो योसेफाचा पुत्र होता